Readers I know you have to make your way through this blog, therefore I am providing you all with a little assistance here,. Upon opening the webpage you come across the main welcome page also called as the Home page. Then there are various other tabs that you may click upon to access other material.
प्रिय वाचकहो या ब्लॉगला आपण नवीन असल्याने येथे विविध पाने कशी पहायची त्या साठी थोडीशी मदत करीत आहे . आपण हा ब्लॉग उघडताच आपणांस सर्वप्रथम हा मुख्य पृष्ठ पाहण्यास मिळेल . यास स्वागतपृष्ठ असेही म्हंटले जाते. या पृष्ठ वरून आपणांस इतर टैब्स कडे जाता येइल. वर दिलेल्या आडव्या पट्टीत आपणास इंडेक्स प्रमाणे यात सर्व विषयांची सूची दिसेल. आपल्या आवडीच्या विषयावर आपण क्लिक करावयाचे आहे. क्लिक करताच त्या विषयाचे पृष्ठ उघडेल।